कर्नूल आंध्र प्रदेश येथे सुरू असलेल्या 64 व्या राष्ट्रीय शालेय 19 वर्षां आतील वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथे शिकणारा रावेर येथील दुर्गेश सुनील महाजन याने 73 किलो वजनी गटात 242 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले कर्नूल आंध्र प्रदेश येथे सुरू असलेल्या 64 व्या राष्ट्रीय शालेय 19 वर्षां आत... read more