महाविद्यालयातील प्राचार्य डॉ व्ही आर पाटील आणि सर्व सहकारी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच या प्रसंगी योगिता गरुड विध्यर्थिनीने मनोगत व्यक्त केले रा,से,यो, समन्वयक डॉ आर डी गवारे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा दिनेश पाटील यांनी आभार मानले