सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान
विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डॉ वसंत पतंगे यांनी सूत्रसंचालन व प्रस्ताविक केले तर डॉ ए एन जिवरग यांनी आभार मानले
प्राचार्य डॉ व्ही आर पाटील यांनी स्त्री शिक्षणसाठी सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि कार्य या विषयी मार्गदर्शन केले तर या प्रसंगी महाविद्यालयातील विध्यर्थिनीच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन केले गेले
सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान